11 एकरात 35 टन रांगोळीत साकारली शिवरायांची प्रतिमा, गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद

ETVBHARAT 2025-01-12

Views 4

राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने कोल्हापुरातल्या वारणानगर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आजवरची सर्वात मोठी रांगोळी साकारली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS