छुप्या मार्गानं नायलॉन मांजाची तस्करी : पोलिसांनी आवळला कारवाईचा फास, दिल्लीतून आलेला तब्बल 'इतका' साठा जप्त

ETVBHARAT 2025-01-10

Views 0

नायलॉन मांजाची नागपुरात छुप्या मार्गानं तस्करी करण्यात येत आहे. कुख्यात आरोपीनं दिल्लीवरुन शहरात आणलेला मांजा पोलिसांनी जप्त केला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS