'बायकोनं सांगितलं...' इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय कर्णधार सूर्या पत्नीसह साई चरणी लीन; दर्शनानंतर काय म्हणाला?

ETVBHARAT 2025-01-09

Views 1

भारतीय T20 क्रिकेट संघाचा कर्णधार तथा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव बुधवारी सपत्निक शिर्डीत येत साई बाबांचं दर्शन घेतलंय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS