ग्रामिण भागात पाचशे कोटी स्टेडीयम बांधण्यासाठी खर्च करण्या पेक्षा मुलांच्या खेळण्यासाठीच्या सुविधांवर तो पैसा खर्च करावा.. माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद

ETVBHARAT 2025-01-07

Views 0

माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रसादालयातील जेवण आणि क्रिकेटवर मत व्यक्त केलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS