भुवया पातळ होण्याची कारणे आणि घरगुती उपाय | Thin Eyebrows | How To Grow Eyebrows Naturally

Lokmat Sakhi 2024-11-30

Views 0

अनेकांच्या भुवया खूप पातळ असतात. आपल्याला पातळ केस दाट करण्याचे अनेक उपाय माहित आहेत, त्यासाठी बाजारात अनेक Products उपलब्ध आहेत. पण भुवया दाट करण्यासाठी कोणते उपाय करावे हे कळत नाही. त्यामुळे पातळ भुवया दाट करण्यासाठी घरच्याघरी कोणते सोप्पे उपाय करता येतील हे या व्हिडिओ मधून जाणून घेऊया.

#lokmatsakhi #eyebrows #thineyebrows #eyebrowtips

Share This Video


Download

  
Report form