काँग्रेसमध्ये तिकिटासाठी तोबा गर्दी! २१ विधानसभेसाठी तब्बल ९१ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

Lokmat 2024-10-14

Views 2

पुण्यातील विधानसभेच्या जागा लढण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी झालीय, जिल्हयातील २१ विधानसभा मतदार संघासाठी तब्बल ९१ जणांच्या मुलाखती नुकतंच पार पडल्या.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS