अजिंठा पर्वतरांगांमध्ये मुसळधार पाऊस, वाघूर नदीला पूर

Lokmat 2024-09-02

Views 2

अजिंठा पर्वतरांगांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने वाघूर नदीला मोठा पूर आलाय. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील वाकोद आणि तोंडापूर या दोन गावांचा संपर्क तुटलाय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS