बच्चू कडूंचा पुन्हा प्रहार; अधिकाऱ्याच्या थेट कानशिलातच..

Nagesh Sonule 2024-08-09

Views 1

बच्चू कडूंचा पुन्हा प्रहार; अधिकाऱ्याच्या थेट कानशिलातच..

ई-रिक्षा वाटपानंतर पहिल्याच दिवशी ई-रिक्षा बंद पडल्याचे समोर आलं. या प्रकरणी आमदार बच्चू कडू यांनी समाज कल्याण अधिकाऱ्याला थेट कानशिलातच लावल्याचा प्रकार घडलायं.

Share This Video

Download

Report form
RELATED VIDEOS