शिवराज्याभिषेक दिन : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवले...

Lokmat 2024-06-06

Views 3

रायगडावर गुरुवारी शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात अन् शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडला. याचवेळी कोल्हापुरच्या कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून शिवरायांना अनोखी मानवंदना दिली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS