जखमी महेश गायकवाड यांच्यासाठी मृत्युंजय जप

Lokmat 2024-02-06

Views 25

उल्हासनगर येथील आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या फायरिंग मध्ये जखमी झालेले महेश गायकवाड यांच्या दीर्घायुष्यासाठी महामृत्युंजय जप व लघु रुद्र अभिषेक केला आहे. नंददीप नगर मधील साईबाबा मंदिरात या मृत्युंजय जप व लघु रुद्र अभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते. चार तासात बसून या महामृत्यूजय जपाचे मंत्रोच्चार सुरू आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS