पुणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींना पालिकेच्या वतीने मोफत सॅनिटरी नॅपकिन देण्यासाठी काढण्यात आलेल्या टेंडरचा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय, यात भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या चित्रा वाघ यांना या प्रकरणात ओढलंय.