शिवीगाळ प्रकरणी आमदार रवींद्र धंगेकरांवर अखेर गुन्हा दाखल!

Lokmat 2024-01-30

Views 2

पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांना महापालिका कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचं प्रकरण अंगलट आलं आहे, याप्रकरणी आता धंगेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS