Filmfare Awards 2024: रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेता, आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

LatestLY Marathi 2024-01-29

Views 20

28 जानेवारी रोजी गुजरातमधील गांधीनगर येथे 69 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळा
( Filmfare Awards 2024) पार पडला आहे.फिल्मफेअर पुरस्काराच्या ग्रँड इव्हेंटमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स उपस्थित होते. आलिया भट्टला रॉकी और रानी की प्रेम कहानीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि रणबीर कपूरला ॲनिमलसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form