Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा पिकांना फटका, शेतकरी चिंतेत

LatestLY Marathi 2024-01-23

Views 15

भंडारा जिल्ह्यात पावसाने अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेत पिंकाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS