बच्चू कडू भर स्टेजवर भडकले, बाजूला जरांगे, झाप-झाप झापले, नक्की काय झालं?

Lokmat 2024-01-18

Views 379

कुणबी नोंदी सापडल्या पण गावात याद्या लावल्या नाहीत. ही बाबत जरांगेंनी लक्षात आणून दिली. त्यानंतर बच्चू कडू भडकले. भर स्टेजवर काय झालं पाहा.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS