Sedition Charge: संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या, देशद्रोहाचा गुन्हा दाखल

LatestLY Marathi 2023-12-13

Views 5

'सामना' दैनिकाचे संपादक खासदार संजय राऊत यांच्यावर 'देशद्रोह' आणि इतर आरोपांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यवतमाळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS