New Argentina President: अर्जेंटिनाचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून जेवियर मिलेई यांनी घेतली शपथ

LatestLY Marathi 2023-12-11

Views 9

अर्थतज्ञ जेवियर मिलेई यांनी अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. रविवारी 10 डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form