ED Summoned: कोविड बॉडी बॅग प्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीचे समन्स

LatestLY Marathi 2023-11-08

Views 1

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स बजावले आहे. COVID-19 महामारी काळात झालेल्या मृत्यूंच्या बॉडी बॅग्ज खरेदी प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोप आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS