महाराष्ट्रात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाची धग राजधानी दिल्ली अर्थातच केंद्र सरकारला जाणवू लागली आहे का? अशी चर्चा आहे. मनोज जरांगे यांनी सुरु केलेले उपोषण आणि आरक्षण राज्य सरकराने विविध पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला म्हणावे तसे यश आले नाही, जाणून घ्या अधिक माहिती