Diwali 2023 Dates: दिवाळीच्या या पर्वात कोणता सण कधी आहे? जाणून घ्या, तारीख

LatestLY Marathi 2023-10-29

Views 11

नवरात्र उत्सवाची सांगता दसरा सणाने झाल्यानंतर हिंदू धर्मियांना वेध दिवाळी सणाचे लागतात. दीपोत्सवाचे हे पर्व देशभर मोठ्या जल्लोषात साजरे केले जाते, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS