Mumbai: मुंबई विमानतळावरून उद्या एकही विमान उड्डाण भरणार नाही, जाणून घ्या कारण

LatestLY Marathi 2023-10-16

Views 36

मुंबई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कधी नव्हे ते चक्क 6 तासांसाठी बंद राहणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या सहा तासात याविमानतळावरुन कोणतेही विमान उड्डाण भरणार नाही, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS