सप्टेंबर महिन्यामध्ये महागाईत घट झाली आहे. सप्टेंबरमध्ये महागाई चा दर -0.26 टक्के होता. ऑगस्टमध्ये तो -0.52 टक्के होता. सप्टेंबरमध्ये महागाईचा दर नीचांकी पातळीवर पोहोचण्याचे कारण म्हणजे रासायनिक उत्पादने, खनिज तेल, कापड, मूलभूत धातू आणि खाद्यपदार्थांच्या किमती या महिन्यात घसरल्या आहेत, जाणून घ्या अधिक माहिती