Dress Code: ओडिशाच्या पुरी येथील जगन्नाथ मंदिरात येणाऱ्या भाविकांना आता ड्रेस कोड पाळावा लागणार, जाणून घ्या, अधिक माहिती

LatestLY Marathi 2023-10-10

Views 2

ओडिशाच्या पुरी येथील जगन्नाथ मंदिरात येणाऱ्या भाविकांना आता ड्रेस कोड पाळावा लागणार आहे. मंदिर व्यवस्थापनाने सोमवारी सांगितले की, पुढील वर्षी 1 जानेवारीपासून ड्रेस कोड लागू केला जाणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form