World Mental Health Day 2023: जागतिक मानसिक आरोग्य दिन कधी? जाणून घ्या अधिक माहिती

LatestLY Marathi 2023-10-10

Views 2

मानसिक आरोग्याविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन जगभरात साजरा केला जातो. कोविड-19 महामारीनंतर मानसिक आजाराने ग्रस्त लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS