आजी च्या पुढे माजी लागता कामा नये ...शिंदेंनी स्पष्टच सांगीतले

Lokmat 2023-10-03

Views 1

काही लोकाना स्वप्न पडायला लागली आहेत, मुंगेरी लाल के हसीन सपने..स्वप्न पाहणं वाईट नाही मात्र आजी च्या पुढे माजी लागता कामा नये - श्रीकांत शिंदे यांची नाव न घेता मनसे आमदार राजू पाटील यांच्यावर उपासत्मक टीका

#LokmatNews #MaharashtraNews #KDMCNews #RajuPatil #ShrikantShinde

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS