World Bank- विद्यमान आर्थिक वर्षात भारताच्या विकासाचा दर 6.3% राहण्याची शक्यता- वर्ल्ड बँक

LatestLY Marathi 2023-10-03

Views 16

सन 2023/24 या आर्थिक वर्षामध्ये भारताचा जीडीपी वाढिचा दर हा जागतिक स्तरावर 6.3% इतका राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज जागतिक बँकेने वर्तवली आहे. भारत या काळात सेवा क्षेत्रात 7.4% इतक्या विशेष वाढीसह भक्कम राहील तसेच गुंतवणूकीतही वाढ होऊन ती 8.9% इतकी राहील अशी शक्यताही बँकेने वर्तवली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS