Maharashtra Rain Alert: राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

LatestLY Marathi 2023-09-25

Views 15

आता पुन्हा एकदा राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मागील तीन-चार दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने मराठवाडा विभागातील अनेक भागात नद्या-नाल्यांना पुर आले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS