Burqa Ban in Switzerland: बुरखा घालणे तसेच चेहरा झाकण्यावर स्वित्झर्लंडमध्ये बंदी

LatestLY Marathi 2023-09-22

Views 2

स्वित्झर्लंडमध्ये बुरखा किंवा निकाब घालणे तसेच चेहरा झाकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. स्विस संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने बुधवारी बुरख्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव मंजूर केला, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form