Rain Update: महाराष्ट्र मुसळधार पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

LatestLY Marathi 2023-09-21

Views 16

राज्यात येत्या चार ते पाच दिवसात राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्र राज्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS