नुकताच केरळहून परतलेल्या एका व्यक्तीला निपाह व्हायरसच्या संसर्गाची लक्षणे आढळून आल्याने कोलकाता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. केरळमध्ये स्थलांतरित मजूर म्हणून काम करणार्या बर्दवान जिल्ह्यातील माणसाला खूप ताप, मळमळ आणि घशाचा संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले, जाणून घ्या अधिक माहिती