Diesel Vehicles GST: डिझेल वाहन विक्रीवर 10% GST? जाणून घ्या अधिक माहिती

LatestLY 2023-09-12

Views 14

डिझेल वाहन विक्रीवर 10% GST लावण्यात आल्याचे समोर आले आहे. प्रसारमाध्यमांतून वृत्त झळकताच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तातडीने स्पष्टीकरण दिले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS