पाऊस आला! मंत्री अनिल पाटलांनी काय केलं? पाहाच

Lokmat 2023-09-08

Views 2

राज्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे दुष्काळाचं सावट निर्माण झालं होतं. पण आता पाऊस परतलाय. त्यामुळे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी कसा आनंदोत्सव साजरा केला? तुम्हीच पाहा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS