"पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या गावात 15-15 दिवस पाणी येत नाही. त्यामुळे त्यांचं काय कर्तुत्व आहे. कशा पद्धतीने ते काम करतायत, हे तुम्हीच बघा... जास्त न बोललेलंच बरं", अशा शब्दांत राष्ट्रवादीचे माजीमंत्री गुलाबराव देवकर यांनी मंत्री गुलाबराव पाटलांना टोला लगावलाय.