Onion News: शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांची महत्वाची माहिती, दोन लाख मेट्रिक टन कांदा केंद्र सरकार खरेदी करणार

LatestLY Marathi 2023-08-22

Views 8

कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर कांद्याच्या दरात घसरण होताना दिसत होता, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS