उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. प्रियंका गांधी यांनी वाराणसीतून पंतप्रधान मोदींविरोधात लोकसभा निवडणूक लढवली तर त्यांचा विजय निश्चित आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे, जाणून घ्या अधिक माहिती