Tomato Price Hike: टोमॅटोचे भाव पुन्हा गगनाला भिडले, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

LatestLY Marathi 2023-08-07

Views 4

भाजीपाला आणि कडधान्याच्या दरात झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक झळ सोसावी लागली आहे. टोमॅटोचे बाजारभाव 150 रुपयांच्यावर गेल्याने सर्वसामान्याच्या स्वयंपाक घरातून तो गायब झालेले दिसत आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS