लक्ष्या मामांच्या आठवणीत प्रिया भावूक | Priya Berde | Sindhutai Mazi Mai

Rajshri Marathi 2023-08-05

Views 11

कलर्स मराठीवरील सिंधुताई माझी माई या मालिकेत प्रिया बेर्डे खाष्ट आजीच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या या भूमिकेविषयी आणि सात वर्षांनी मालिकाविश्वात कमबॅक करताना त्यांना कसं वाटतंय जाणून घेऊया या Interviewमध्ये.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS