चंद्रकांत खैरे यांनी घेतलं महानोरांचं अंत्यदर्शन...

Lokmat 2023-08-04

Views 7

ना. धों. महानोर यांच्या रूपाने एक महान कवी आपण गमावलाय. महानोर कुटुंबीयांच्या दुःखात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही सहभागी आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिलीय.
#LokmatNews #ChandrakantKhaire #MaharashtraNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS