ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचे पार्थिव पुण्यावरून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पळसखेडा या त्यांच्या मूळगावी रात्री दाखल झाले. 'आनंद यात्रा' या निवासस्थानी महानोर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय. उद्या दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. महानोर कुटुंबीय व आप्तेष्टांना शोक अनावर झालाय.
#LokmatNews #MaharashtraNews