महात्मा गांधी संदर्भातील वादग्रस्त वक्तव्या विरोधात संभाजी भिडेंविरोधात सध्या राज्यभरात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. संभाजी भिडेच्या अटकेसाठी विधानसभेत विरोधक आक्रमक झाले आहेत. संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरून विधानसभेत गदारोळ सुरू आहे, अधिक माहितीसाठी पाहा व्हिडीओ