Bottle Gourd for weight loss. How to Lose Weight Fast? तुम्हाला माहितीये का वजन कमी करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी तुम्हाला महागडं Diet करायची काही एक गरज नाहीये. काही घरगुती भाज्या आणि पदार्थ योग्य पद्धतीने खाऊन सुद्धा वजन कमी करता येतं. त्यातलीच एक भाजी म्हणजे दुधी. तुम्ही दुधीची भाजी थोड्या वेगळ्या पद्धतीने खाऊ शकता किंवा दुधीचा रस पिऊ शकता. वजन कमी करण्यासाठी दुधीचं कशापद्धतीने सेवन करायचं? जाणून घेऊयात. (Kishor Khanwilkar Madhavi)
#BottleGourd #weightloss #weightlossjourney #womencare #womenshealth #lokmatsakhi
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1