Mumbai: मुंबईत डोळे येण्याच्या साथीच्या रुग्णांमध्ये वाढ, BMC कडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

LatestLY Marathi 2023-07-31

Views 11

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की साथीचे आजार सुरू होतात. मुंबईतही आता साथीच्या आजारांनी डोकेवर काढले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form