34 वर्षीय विवाहित भारतीय महिला अंजू, जी तिच्या फेसबुक मित्र नसरुल्लाला भेटण्यासाठी पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील एका दुर्गम गावात गेली होती, लवकरच ती भारताता परतणार आहे. नसरुल्ल्लाला सोबत लग्न करुन पाकिस्तानात स्थायिक होण्याचा तिचा कोणताही मानस नसल्याचे समोर आले आहे, तसेच तिचा व्हिसा संपल्यानंतर मायदेशी परतणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती