Kolhapur Rainfall कोल्हापुरात पावसामुळे अनेक रस्त्यावर पाणी साचले तर काही रस्ते पुराच्या पाण्याने वेढले गेले आहेत. कोल्हापुरच्या आजऱ्यात शनिवारी पहाटे ५ पासून सकाळी ९ पर्यंत मुसळधार पाऊस झाला. या पावसाने आजऱ्यातील संभाजी चौक परिसर जलमय झाला होता. त्यामुळे पाण्यातूनच शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिकांना कसरत करत वाट काढावी लागली. तर याच पाण्यातून वाहनधारकांची ही ये - जा सुरू होती त्यामुळे पाण्याच्या लाटा दुकानांच्या कठड्यावरती आदळत होत्या. (Durva Dalvi)
#kolhapur #maharashtrapolitics #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat