ईर्शाळवाडी आदित्य ठाकरे पोहचले... तेव्हा काय केलं? Aaditya Thackeray visit Irshalwadi Landslide| AM3

Lokmat 2023-07-20

Views 6

Aaditya Thackeray visit Irshalwadi Landslide spot मध्यरात्री इर्शाळवाडीत दुर्दैवी घटना घडली.. तिथे घटनास्थळी आदित्य ठाकरे गेले आणि त्यांनी पिडीत गावकऱ्यांना धीर दिली... मुंबईपासून काही अंतरावर रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर डोंगर कोसळला... अनेक घर ही मातीखाली गाडी गेली... अनेकांना बाहेर काढलंय, अनेकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत... तर अनेकांचा जीव गेलाय.. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.. तिथेच सकाळी आदित्य ठाकरे गेले होते.. त्यांनी त्यावर काय प्रतिक्रिया दिली ऐका.. (Ashvin Mahajan VO)

#aadityathackeray #irshalwadi #raigadlandslide #irshalwadilandslide #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS