कामाच्या व्यापामुळे सतत चिडचिड होते? फक्त एक उपाय करा | Yoga Asanas To Reduce Stress | MA3
#lokmatsakhi #yoga #yogaasanasforstressrelief #mentalhealth #healthtips #health
Busy Schedule आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे मनावरचा ताण काही केल्या कमी होत नाही. सतत स्ट्रेस, चिडचिड, घरच्यांवर चिडणे, नैराश्य हे सारं आजच्या धकाधकीच्या जगण्यात कुणाला चुकलं आहे. महिलांच्या बाबतीत तर हे नेहमी होतं.
त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा एका योगासनाबद्दल माहिती देणार आहोत ज्यामुळे Stress आणि नैराश्य कमी करण्यामध्ये तुम्हाला नक्की मदत मिळेल.
व्हिडिओ आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1