महाराष्ट्रातील सत्तासंघर्षामध्ये शिवसेना नंतर एनसीपी पक्षतही फूट पडली. हा घाव केवळ पक्षापुरता मर्यादीत राहिला नाही तर पवार कुटुंबामध्येही यामुळे फूट पडलेली दिसली आहे. मुख्यमंत्री होण्याची संधी शरद पवारांच्या नेतृत्त्वामध्ये मिळत नसल्याचं सांगत आता मोठ्या यशाचं व्हिजन ठेवत अजित पवारांनी थेट पक्षावर आपला दावा ठोकला आहे, जाणून घ्या अधिक माहिती