पावसाळ्यात पायांचा घाणेरडा वास येऊ नये म्हणून काय करावं? | How To Get Of Smelly Feet In Monsoon |MA3
#lokmatsakhi #smellyfeet #monsooncare #monsoon
पावसाळ्यात पाण्यामुळे आपल्या चपला किंवा बूट सतत ओले राहतात आणि ते लवकर सुकत नाहीत ज्यामुळे त्यातून घाणेरडा वास येऊ लागतो. आणि तसाच वास पायांमधून सुद्धा येतो. असं होऊ नये म्हणून काय करावं? हेच आज आपण जाणून घेणार आहोत.
व्हिडिओ आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1