CM Eknath Shinde Decision: मुख्यमंत्र्यांचा कॅबिनेट बैठकीत महत्वाचा निर्णय, राज्यातील प्रत्येकाला मिळणार आता विमा कवच

LatestLY Marathi 2023-06-30

Views 40

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्री मंडाळाची कॅबिनेट बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील प्रत्येकासाठी आरोग्य संदर्भात निर्णय घेतले, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS