राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाबद्दल नुकत्याच एका मुलाखतीत मोठी अपडेट दिली आहे. 14 जून 2020 रोजी सुशांतचा मृत्यू झाला आणि या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता, जाणून घ्या अधिक माहिती